बांधकाम कामगार संपर्क कार्यालय 2025 Bandhkam Kamgar Contact Number

बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने विविध योजना आणि समर्थन दिले आहेत. या बांधकाम कामगार ना विविध योजना आणि माहिती संदर्भात अनेक संपर्क कार्यालय हे दिले आहे जे त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करते. Bandhkam Kamgar Contact Number या कार्यालयामार्फत कामगारांना त्यांच्या हक्कांबद्दल माहिती दिली जाते. तसेच या कार्वेयालय मधून वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहितीही उपलब्ध करून दिली जाते.

बांधकाम कामगार संपर्क कार्यालयाचे कार्य:

  1. कामगारांची नोंदणी – बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ दिला जातो.
  2. चिकित्सा आणि सामाजिक सुरक्षा योजना – कामगारांना आरोग्य सुरक्षा, विमा योजना आणि पेन्शन योजना यांचा लाभ दिला जातो.
  3. शिक्षण आणि प्रशिक्षण – कामगारांना त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
  4. कामगारांच्या कल्याणासाठी योजना – बांधकाम कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, वैद्यकीय सेवा आणि पेन्शन यांसारख्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो.
  5. वेतन आणि कामाच्या अटी – कामगारांचे वेतन तसेच त्यांचे हक्क आणि कामाच्या अटींबद्दल मार्गदर्शन करण्यात येते.

नोंदणी प्रक्रिया:

बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी त्यांना संबंधित कार्यालयात जाऊन नोंदणी फॉर्म भरावा लागतो Bandhkam Kamgar Contact Number या नोंदणी प्रक्रियेमध्ये कामगारांना काही आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराची फोटो आवश्यक असतात.

संपर्क माहिती:

बांधकाम कामगार संपर्क कार्यालये विविध जिल्ह्यात कार्यरत आहेत. स्थानिक कार्यालयाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळवण्यासाठी संबंधित जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क :

संपर्क प्रकारतपशील 1तपशील 2तपशील 3
दूरध्वनी क्रमांक(022) 2657-2631(022) 2657-2632
ई-मेलinfo[At]mahabocw[Dot]in
कार्यालयमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ5 वा मजला, एमएमटीसी हाऊसप्लॉट सी-22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051, महाराष्ट्र

मुंबई (कोकण विभाग )

शहर/जिल्हाकार्यालयाचे नावपत्तासंपर्क क्रमांक
मुंबई शहरकामगार उप आयुक्त, मुंबई शहरकामगार भवन, ई ब्लॉक, सी 20, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पुर्व), मुंबई 400051
मुंबई उपनगर (पु)महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळकन्नमवार नगर क्रमांक 2, विक्रोळी (ई), मुंबई –400083
मुंबई उपनगर (प)कामगार उप आयुक्त, मुंबई उपनगर (प)कामगार भवन, ई ब्लॉक, सी 20, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पुर्व), मुंबई 400051
ठाणेकामगार उप आयुक्त, ठाणेऑफिस कॉम्पलेक्स बिल्डिंग, सहावा मजला, लेबर कोर्टाच्यावर, मुलुंड चेकनाका, ठाणे (प)022-25827460 / 25823150
पालघरकामगार उप आयुक्त, पालघरएम.आय.डी.सी. कॉलनी, सरोवर हॉटेलजवळ, तारापूर चित्रालय, बोईसर, पालघर 40150402525-270427
रायगडसहाय्यक कामगार आयुक्त, रायगडविघ्नहर्ता कॉम्प्लेक्स, सेक्टर 1, प्लॉट नं.7, मुंबई-पुणे जुना रोड, खांदा कॉलनी, पनवेल022-27452835 / 27461270
रत्नागिरीसहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरीपारसमनी, के.सी. जैननगर, मारुती मंदिर, रत्नागिरी 41563902352-223109
सिंधुदुर्गसरकारी कामगार अधिकारीमुख्य इमारत, दलन क्रमांक 223, सी ब्लॉक, पहिला मजला, सिंधुदुर्ग नागरी, पिन 41681202362-228872
कल्याणसहाय्यक कामगार आयुक्त, कल्याणस.का.आ. यांचे कार्यालय, साईविहार, गुरूदेव हॉटेलच्यावर, पहिला मजला, कल्याण (प)0251-2319628 / 2313453
भिवंडीसहाय्यक कामगार आयुक्त,‍ भिवंडीड्रीमलॅड अपार्टमेंट, पहिला माळा, एस.टी. डेपोसमोर, भिवंडी 42130302522-254231

पुणे विभाग

शहर/जिल्हाकार्यालयाचे नावपत्तासंपर्क क्रमांक
पुणेअपर कामगार आयुक्त, पुणेमुंबई पुणे रोड, बंगला क्रमांक 5, शिवाजीनगर, पुणे 5020-5541617 / 5541619
सोलापूरसहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूरसहस्त्रार्जुन मंगल कार्यालय, 124, पहिला मजला, सिध्देश्वर पेठ, सोलापूर0217-2728401
कोल्हापूरसहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर579, ई व्यापारी पेठ, शाहूपूरी, कोल्हापूर 4160010231-2653714
सांगलीसहाय्यक कामगार आयुक्त, सांगलीउद्योग भवन, विश्राम बाग, टाटा कंपाऊंडच्या पाठीमागे, सांगली 4164160233-2672046
सातारासहाय्यक कामगार आयुक्त, साताराग्रामोधार, 168, रविवार पेठ, पवई नाका, सातारा 41500102162-2300840 / 239640
इचलकरंजीसहाय्यक कामगार आयुक्त, इचलकरंजीएस.टी. स्टॅण्ड समोर, राजाराम स्टेडियम गेट नं.3, इचलकरंजी 4161150230-2421391 / 9923004045
बार्शीशासकीय कामगार अधिकारी, बार्शीशेतकरी भवन बिल्डिंग, मार्केट यार्ड, बार्शी 41340102184-224211

नागपुर विभाग

शहर/जिल्हाकार्यालयाचे नावपत्तासंपर्क क्रमांक
नागपूरअपर कामगार आयुक्त240, भोसला चेंबर, सिव्हिल लाईन, नागपूर – 44000107120-2980273 / 2980275/76
चंद्रपूरसहाय्यक कामगार आयुक्तनवीन प्रशासकीय भवन, तळ मजला, चंद्रपूर बस स्टॅण्ड समोर07172-252028
भंडारासहाय्यक कामगार आयुक्तवृंदावन, टकिया वॉर्ड, भंडारा07184-252479
गोंदियासहाय्यक कामगार आयुक्तजे.आर. कॉम्प्लेक्स, श्री. टॉकिज रोड, गोंदिया07182-236595
गडचिरोलीसरकारी कामगार अधिकारीजिल्हाधीकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स, गडचिरोली07132-222412
वर्धासरकारी कामगार अधिकारीराष्ट्रभाषा रोड, राठी लेआऊट रोड, वर्धा 44200107152-242502

अमरावती विभाग

शहर/जिल्हाकार्यालयाचे नावपत्तासंपर्क क्रमांक
अमरावतीसहाय्यक कामगार आयुक्तदूरसंचार विभागासमोर, कोर्ट रोड कॅम्प, अमरावती 4446020712-2662115
यवतमाळसरकारी कामगार अधिकारीशिवाजीनगर, शिवाजी मैदानाजवळ, यवतमाळ 44500107232-243447
अकोलासहाय्यक कामगार आयुक्तजुना इनकमटॅक्स चौक, गोरक्षण रोड, वैभव हॉटेलसमोर, अकोला 4400010724-2459289 / 2458560
बुलढाणासरकारी कामगार अधिकारीनवीन प्रशासकीय इमारत, एस.टी. स्टॅण्डसमोर, बुलढाणा 44300107262-242663
वाशिमसरकारी कामगार अधिकारीकोर्टाच्या समोर, सिव्हील लाईन, वाशीम07252-235053

नाशिक विभाग

शहर/जिल्हाकार्यालयाचे नावपत्तासंपर्क क्रमांक
नाशिककामगार उपायुक्तउद्योग भवन, चौथा मजला, आयटी सिग्नलजवळ, सातपूर, नाशिक 4220070253-2351797
मालेगांवसरकारी कामगार अधिकारीसुगंध बंगला, एल.आय.सी. कार्यालयाच्या पाठीमागे, मालेगाव कॅम्प रोड, मालेगाव, 42320302554-255776
जळगावसहाय्यक कामगार आयुक्तराजेंद्र भवन, विवेकानंद नगर, जिल्हापेठ, जळगाव 4250010257-2239716
अहमदनगर
( अहिल्यानगर )
सहाय्यक कामगार आयुक्तथथ्था कॉलनी, आशीष बंगला, लोकसत्ता कार्यालयाच्यावर तिसरा मजला, स्टेशन रोड, अहमदनगर 4140010241-2451852
धुळे/नंदुरबारसरकारी कामगार अधिकारीअग्रवाल भवन, डाळावाला बिल्डींग, जुने जिल्हाधीकारी शेजारी, धुळे 42400102562-283340

छ. संभाजीनगर ( औरंगाबाद ) विभाग

शहर/जिल्हाकार्यालयाचे नावपत्तासंपर्क क्रमांक
छ. संभाजीनगर ( औरंगाबाद )कामगार उप आयुक्तमालजीपुर स्टेशन रोड, छ. संभाजीनगर 4310010240 – 2334626 / 2334603
नांदेडसहाय्यक कामगार आयुक्तसोमेश कॉलनी, कला मंदिराजवळ, नांदेड-43160102462-230124
लातूरसहाय्यक कामगार आयुक्तसोनोनी इमारत टिळकनगर, मेन रोड, लातूर-41351202382-245174
जालनासरकारी कामगार अधिकारीदेवगंगा चेंबर्स, सरोजीनी देवी रोड, सि.टी.एम. के शाळेजवळ, जालना-431201302482-230296
परभणीसरकारी कामगार अधिकारीदर्गा रोड, आझम चौक, परभणी-43100102452-242710
हिंगोलीसरकारी कामगार अधिकारीडी.आर.टी.10, फलटण, हिंगोली 43151302456-220408
बीडसरकारी कामगार अधिकारीनगरपरिषद ऑफिस जवळ, बशीरजंग, बीड 43112202442-222653
धाराशिव ( उस्मानाबाद )सरकारी कामगार अधिकारीसमता नगर, घरड बिल्डींग, पहिला मजला, धाराशिव 41350102472-224327