डाउनलोड | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
१.
बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म डाउनलोड बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म डाउनलोड * ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे – मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भा साठी) * – नोंदणी व नुतणीकरण – नविन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे. डाउनलोड बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड ऑनलाइन नोंदणीसाठी – आधार संमती फॉर्म डाउनलोड ऑनलाइन नोंदणीसाठी – स्वयंघोषणापत्र डाउनलोड
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ – डाउनलोड
२. सामाजिक सुरक्षा योजना – अर्ज फॉर्म
S1 नोंदीत बांधकाम कामगार – पहिल्या विवाहाच्या खर्चा साठी रु.३०,०००/-. डाउनलोड S2 Cancelled S3 पुस्तक संचाचे वाटप. डाउनलोड S4 नोंदीत बांधकाम कामगार – अवजारे खरेदी करण्याकरिता रू.५०००/-मदत डाउनलोड S5 प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना. – बांधकाम कामगार डाउनलोड S6 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. – बांधकाम कामगार डाउनलोड S7 कौशल्य वृद्धीकरण योजना. – बांधकाम कामगार डाउनलोड
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ – डाउनलोड सामाजिक सुरक्षा योजना – अर्ज फॉर्म
३. शैक्षणिक योजना अर्ज फॉर्म – अर्थसहाय्य मिळणेबाबत
E01 पहिल्या दोन पाल्य १ ली ते ७ वी साठी – २५००/- आणि इ.८ वी ते १० वी साठी रू.५०००/- ( प्रतिवर्षी नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या ) डाउनलोड E02 पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास मिळणार रू.१०,०००/- ( नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या ) डाउनलोड E03 पहिल्या दोन पाल्य इयत्ता ११ वी व १२ वी च्या वर्गात असेल रू.१०,०००/- ( प्रतिवर्षी नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या ) डाउनलोड E04 पहिल्या दोन पाल्य आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके खरेदी साठी व शैक्षणिक वस्तू खरेदी साठी रू. २०,०००/- ( प्रतिवर्षी नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या ) डाउनलोड E05 दोन पाल्य आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमा साठी रू.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमा साठी रू.६०,०००/- ( प्रतिवर्षी नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या ) डाउनलोड E06 पहिल्या दोन पाल्य – शासनमान्य पदविके साठी प्रतिवर्षी रू.२०,०००/- व त्यानंतर पदव्युत्तर पदविकेकरिता रू.२५,०००/- डाउनलोड E07 पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण / MSCIT साठी शुल्काची प्रतिपूर्ती. डाउनलोड
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ – डाउनलोड शैक्षणिक योजना अर्ज फॉर्म
4. आरोग्य संबंधी योजना अर्ज फॉर्म
H01 पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/- शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/- मिळणार – ( नोंदीत बांधकाम कामगार ) डाउनलोड H02 नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजारा साठी उपचार घेण्यासाठी रू.१,००,०००/- (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच) डाउनलोड H03 पती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत १८ वर्षापर्यंत रू.१,००,००० मुदत बंद ठेव डाउनलोड H04 नोंदीत बांधकाम कामगारास – ७५% अपंगत्व आल्यास अर्थसहाय्य मिळणार रू.२,००,०००/- अर्थसहाय्य डाउनलोड H05 नोंदणीकृत बांधकाम कामगार साठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना डाउनलोड
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ – डाउनलोड आरोग्य संबंधी योजना अर्ज फॉर्म
5. अर्थसहाय्य योजना अर्जाचे फॉर्म
F01 बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू.५,००,०००/- ( नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा ) डाउनलोड F02 नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.२,००,०००/- ( नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा ) डाउनलोड F03 घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.२ लक्ष अनुदान. ( नोंदणीकृत बांधकाम कामगाराला ) डाउनलोड F04 cancelled F05 अंत्यविधी करिता रू. १०,०००/- ( नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या ) डाउनलोड F06 कामगाराच्या विधुर पतीस रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता) ,(प्रति वर्षी अर्ज करणे आवशक राहील). डाउनलोड
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ – डाउनलोड अर्थसहाय्य योजना अर्जाचे फॉर्म