भारतामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी “बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड” हे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे bandhkaam kamgar smart card
हे बांधकाम कार्ड कामगारांचे ओळखपत्र असून विविध योजना व लाभ प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरते आज आपण या कार्डाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आणि ते कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती पाहणार आहे
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड म्हणजे काय ?
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांची नोंद ठेवण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे कार्ड उपयोगी आहे हे कार्ड राज्य सरकारच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाद्वारे दिले जाते
स्मार्ट कार्डसाठी आवश्यक अटी व पात्रता
- अर्जदार बांधकाम क्षेत्राशी संबंधित काम करत असावा तसेच
- अर्जदाराचा वय 18 ते 60 वर्षे या वयोगटात असावे
- किमान 90 दिवसांचे काम अनुभव असणे आवश्यक आहे आणि
- अर्जदाराने आपल्या राज्याच्या बांधकाम कामगार मंडळात नोंदणी केली असावी bandhkaam kamgar smart card
स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (किंवा इतर ओळखपत्र) आणि
- कामाचा पुरावा (उदा., पगार पावती किंवा प्रमाणपत्र ) आणि
- नोंदणी क्रमांक (State Board Registration Number) आणि
- पासपोर्ट साईझ फोटो

स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया
- सरकारी वेबसाइटला भेट द्या : आपल्या राज्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिसियल वेबसाइटला भेट द्या उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी mahabocw.in ही अधिकृत वेबसाइट आहे
- नोंदणी तपासा : लॉगिन करण्यासाठी नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्रविष्ट करा जर पासवर्ड माहीत नसेल तर ‘पासवर्ड विसरलात ?’ पर्याय वापरून नवीन पासवर्ड या ठिकाणी तयार करू शकता.
- स्मार्ट कार्ड पर्याय निवडा : डॅशबोर्डवर “स्मार्ट कार्ड” किंवा “कार्ड डाउनलोड” असा पर्याय दिसेल bandhkaam kamgar smart card तो निवडा
- डिटेल्स भरा – तुमचे नाव तसेच जन्मतारीख किंवा आधार क्रमांक यासारखी माहिती प्रविष्ट करा
- कार्ड डाउनलोड करा : योग्य तपशील दिल्यानंतर स्मार्ट कार्ड PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल तसेच तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट करू शकता
बांधकाम कामगार स्मार्ट कार्डाचे फायदे
- शिक्षण आणि आरोग्य सुविधा : कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती व कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना तसेच
- आर्थिक सहाय्य : अपघात विमा, निवृत्ती वेतन, व अन्य आर्थिक मदत तसेच
- घरबांधणी अनुदान : घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी अनुदान तसेच
- प्रशिक्षण कार्यक्रम : कौशल्यविकास आणि नवीन रोजगार संधींसाठी प्रशिक्षण
कार्ड वापरताना महत्त्वाच्या गोष्टी
i. कार्ड नूतनीकरण
बांधकाम कामगार कार्ड दरवर्षी नूतनीकरण करावे लागते त्यासाठी नियमितपणे नोंदणी क्रमांक वापरून लॉगिन करा
ii. स्मार्ट कार्ड हरवले तर
हरवलेले कार्ड पुन्हा प्राप्त करण्यासाठी तुमच्या राज्याच्या मंडळाकडे संपर्क साधा
ii. नोंदणी बदल
कोणताही बदल जसे की नवीन नोकरीचा पुरावा किंवा कुटुंबातील सदस्यांची माहिती अपडेट करणे गरजेचे आहे
प्रश्न व उत्तरे
i. स्मार्ट कार्ड म्हणजे काय ?
उत्तर : हे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे ओळखपत्र आहे हे विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरले जाते
ii. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी पात्रता काय आहे ?
उत्तर : अर्जदाराला किमान 90 दिवसांचा बांधकाम अनुभव असावा आणि तो 18 ते 60 वयोगटातील असावा हि पात्रता आहे
iii. बांधकाम कामगार हे कार्ड कोण जारी करते ?
उत्तर : राज्य सरकारचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ हे कार्ड जारी करते
iv. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी कोणती वेबसाइट आहे ?
उत्तर : प्रत्येक राज्याच्या अधिकृत मंडळाच्या वेबसाइटवरून हे कार्ड डाउनलोड करता येते, उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी mahabocw.in
v. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी कोणती कागदपत्रे लागतात ?
उत्तर : आधार कार्ड तसेच नोंदणी क्रमांक, ९० दिवसाचा कामाचा पुरावा आणि पासपोर्ट साईझ फोटो
vi. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे डाउनलोड करायचे ?
उत्तर : संबंधित वेबसाइटवर लॉगिन करून डॅशबोर्डमधील “कार्ड डाउनलोड” पर्याय निवडून त्याठिकाणी PDF स्वरूपात ते डाउनलोड करता येते
vii. बांधकाम कामगार हे कार्ड का महत्त्वाचे आहे ?
उत्तर : कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हे बांधकाम कामगार कार्ड म्हणून हे कार्ड महत्त्वाचे आहे
viii. स्मार्ट कार्ड वापरून कोणते फायदे मिळतात ?
उत्तर : शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच आरोग्य विमा, आर्थिक मदत आणि प्रशिक्षण कार्यक्रम
ix. अपघात विमा योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?
उत्तर : नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हा लाभ मिळतो
x. कार्ड मिळवण्यासाठी किमान अनुभव किती आवश्यक आहे ?
उत्तर : 90 दिवसांचे बांधकाम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आवश्यक आहे
xi. कार्ड नूतनीकरण का महत्त्वाचे आहे ?
उत्तर : सरकारी योजनांचा सातत्याने लाभ मिळवण्यासाठी कार्ड नूतनीकरण गरजेचे आहे
xii. अर्ज प्रक्रिया किती काळ घेते ?
उत्तर : साधारणतः अर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 15-60 दिवस लागतात
xiii. हरवलेले कार्ड पुन्हा कसे मिळवावे ?
राज्याच्या अधिकृत कार्यालयात जाऊन हरवलेले कार्ड पुन्हा प्राप्त करता येते तसेच त्यासाठी मूळ अर्ज क्रमांकाची पावती आवश्यक आहे
xiv. हे कार्ड किती वर्षांसाठी वैध असते ?
उत्तर : हे कार्ड एक वर्षासाठी वैध असते, त्यानंतर ते नूतनीकरण करून पुन्हा एका वर्षासाठी वैध होते.
xv. कार्ड मिळवण्यासाठी किमान वय किती असावे ?
उत्तर : किमान वय 18 वर्षे पाहिजे
xvi. कार्ड नोंदणीसाठी कामाचा पुरावा कसा द्यायचा ?
उत्तर : पगार पावती तसेच बांधकाम कंत्राटदाराचे प्रमाणपत्र किंवा साईटवरील कामाचे छायाचित्र पुरावा म्हणून स्वीकारले जाते
xvii. बांधकाम व्यतिरिक्त कामगारांना हे कार्ड मिळू शकते का ?
उत्तर : नाही, हे कार्ड फक्त बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे इतर कोनालाही देता येत नाही
xviii. नोंदणी फॉर्म ऑनलाइन सबमिट झाल्यावर पुढे काय करावे ?
उत्तर : तुमच्या अर्जाची स्थिती तपासा आणि आवश्यक असल्यास कागदपत्रे जिल्हा ऑफिस मध्ये सादर करा
xix. नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक का आवश्यक आहे ?
उत्तर : अर्जाची स्थिती तसेच लाभांची माहिती आणि नूतनीकरण अलर्टसाठी मोबाईल क्रमांक आवश्यक आहे
xx. मुलांना शिष्यवृत्ती किती मिळते ?
उत्तर : प्राथमिक शिक्षणासाठी ₹2,000 ते ₹10,000 आणि उच्च शिक्षणासाठी ₹25,000 ते १ लाख रुपये पर्यंत मदत मिळते
xxi. महिला कामगारांसाठी विशेष फायदे कोणते आहेत ?
उत्तर : प्रसूती सहाय्य तसेच शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि वैद्यकीय सेवा महत्वाच्या आहेत