कामगाराच्या पत्नीस दर दिवशी 100/- रुपयांचे आर्थिक सहाय्य 2025 | Bandhkam kamgar aarthik sahay yojana

नमस्कार, बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्यावरील आर्थिक ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी “कामगार आजारी पडून दवाखान्यात भरती झाल्यास आर्थिक सहाय्य योजना” सुरू केली आहे. Bandhkam kamgar aarthik sahay yojana या योजनेअंतर्गत नोंदणी कृत कामगार जर आजारी पडल्यास त्याला किवा त्याच्या पत्नीस दर दिवशी ₹100/- आर्थिक सहाय्य मंडळामार्फत देण्यात येते.

या योजनेचे उद्दिष्टे:

1. आर्थिक सहाय्य देणे:

जर कामगार आजारी पडल्यास त्याच्या कुटुंबाच्या दैनंदिन खर्चासाठी आर्थिक मदत केली जाते.

2. कामगाराचे जीवनमान सुधारणे: Bandhkam kamgar aarthik sahay yojana

आजारी काळात कामगार व त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावणे तसेच त्याला मिळणारी आर्थिक मदत कमी पडू न देणे हे आहे.

हेही वाचा :  बांधकाम कामगार नवीन नोंदणी Workers Registration

3. आर्थिक स्थैर्य देणे:

कामगारांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देणे हे सुद्धा उद्दिष्टे आहे.

4. त्याच्या कुटुंबाला आधार देणे:

कामगार आजारी असताना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी कि कमीत कमी मदत मंडळा मार्फत आहे.

योजनेची वैशिष्ट्ये:Bandhkam kamgar aarthik sahay yojana

आर्थिक सहाय्य थेट खात्यावर:

या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य थेट कामगाराच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा होते.

सर्वसमावेशकता:

योजनेचा लाभ मुख्यतः कामगारांच्या पत्नीला मिळतो परंतु इतर वारसांनाही पात्रतेनुसार लाभ मिळतो.Bandhkam Kamgar Arthik madat Yojana Hospital

योजनेच्या पात्रता निकष:

पात्रता निकषतपशील
राज्याचा रहिवासीअर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा तसेच
वयअर्जदाराचे वय 18 ते 60 या वर्षांदरम्यान असावे.
वास्तव्यमहाराष्ट्रात किमान त्याचे 15 वर्षांचे वास्तव्य असावे.
कामाचे दिवसमागील 12 महिन्यांत 90 पेक्षा जास्त कामाचे दिवस असावेत.
ESIC नोंदणीकामगार ESIC मध्ये नोंदणीकृत असावा.
इतर योजना लाभइतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असता असल्यास लाभ मिळणार नाही
Bandhkam kamgar aarthik sahay yojana
Bandhkam kamgar aarthik sahay yojana

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: Bandhkam Kamgar Arthik madat Yojana Hospital

  1. आधार कार्ड
  2. रुग्णालय भरती प्रमाणपत्र
  3. कामगार/पत्नीचे बँक खाते क्रमांक
  4. पॅन कार्ड
  5. रहिवासी दाखला
  6. कायमचा पत्ता पुरावा
  7. ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक
  8. काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  9. नोंदणी अर्ज
  10. 3 पासपोर्ट आकारातील फोटो
  11. बँक पासबुक झेरॉक्स
  12. मागील 90 दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र
  13. घोषणापत्र
हेही वाचा :  बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना 2024

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे

  1. अधिकृत पोर्टलवरून अर्ज डाउनलोड करा तसेच.
  2. सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडा.
  3. त्यानंतर अर्ज हा कामगार विभाग कार्यालयात जमा करा.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे Bandhkam kamgar aarthik sahay yojana

  1. क्षेत्रीय कामगार कार्यालयातून अर्ज मिळवा त्यानंतर.
  2. माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा, सादर केल्यानंतर अर्जाची.
  3. अर्ज स्वीकारल्याची पावती घ्या.
हेही वाचा :  बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड कसे करावे ? bandhkaam kamgar smart card

योजनेचे लाभार्थी:Bandhkam Kamgar Arthik madat Yojana Hospital

  • कामगाराची पत्नी: मुख्य लाभार्थी या योजने मध्ये कामगाराची पत्नी आहे
  • इतर वारस: पत्नीस लाभ घेणे शक्य नसल्यास घरातील इतर कोणीही वारस आहे.
Bandhkam kamgar aarthik sahay yojana
Bandhkam kamgar aarthik sahay yojana

या योजनेचे फायदे:

1. दैनंदिन आर्थिक मदत:

जर कामगार दवाखान्यात भरती असल्यास दररोज ₹100/- आर्थिक सहाय्य या योजनेतून दिले जाते.

2. कुटुंबाचा आधार:

कामगाराच्या अनुपस्थितीत कुटुंबाची आर्थिक गरज भागवली जाते.

प्रश्नउत्तर
योजना कोणासाठी आहे?बांधकाम क्षेत्रातील कामगार व त्यांच्या पत्नींसाठी.
आर्थिक सहाय्य किती मिळते?दररोज ₹100/-.
अर्ज कोठे जमा करायचा?क्षेत्रीय कामगार कार्यालयात किंवा ESIC कार्यालयात.
अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आहे?महाराष्ट्रातील रहिवासी, वय 18-60 वर्ष, 15 वर्ष वास्तव्य.
अर्जदाराला ESIC मध्ये नोंदणी आवश्यक आहे का?होय, ESIC नोंदणी असणे बंधनकारक आहे.
कागदपत्रांमध्ये कोणते आवश्यक आहे?आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी.
योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे.
लाभार्थी कोण असू शकतो?कामगाराची पत्नी किंवा कुटुंबातील इतर वारस.
आर्थिक सहाय्य कशाच्या स्वरूपात दिले जाते?थेट बँक खात्यात जमा.
ही योजना कोणाला लागू नाही?महाराष्ट्राबाहेरील कामगार किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असलेल्यांना.
वेबसाईट लिंक

ही योजना बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार आहे आणि आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी राज्य सरकारचा हा उपक्रम उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे.

हि अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेतल्यास कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत होईल.

Bandhkam kamgar aarthik sahay yojana
Bandhkam kamgar aarthik sahay yojana

Leave a Comment