नवीन योजनेतून मिळणार 2500₹ ते 5 लाख ₹ 100% फ्री मध्ये आजपासून अर्ज सुरू || Bandhkam Kamgar Yojana Benefits

बांधकाम कामगारांसाठी भारत सरकारने Bandhkam Kamgar Yojana सुरू केली आहे. ज्याचा उद्देश बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना सामाजिक सुरक्षा आणि विविध लाभ प्रदान करणे हा आहे. Bandhkam Kamgar Yojana Benefits या लेखात आपण या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, ही उपयुक्त माहिती आपल्या परिचितांशी जरूर शेअर करा.

Bandhkam Kamgar Yojana नोंदणी प्रक्रिया

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेत नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते ती खालील प्रमाणे:Bandhkam Kamgar Yojana Benefits.

हेही वाचा :  कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य 2024 Bankam kamgar scholarship 1 lakh rupees
कागदपत्राचे नावआवश्यकता
आधार कार्डअनिवार्य
बँक पासबुकअनिवार्य
रेशन कार्डअनिवार्य
90 दिवस बांधकामाचा पुरावाग्रामसेवक किंवा महानगरपालिका प्रमाणपत्र
आधार समंती फॉर्म (PDF)अनिवार्य
स्वयंघोषणापत्र (PDF)अनिवार्य

नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त ₹1 खर्च येतो. ही नोंदणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता.Bandhkam Kamgar Yojana Benefits.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 4 मुख्य योजना Bandhkam Kamgar Yojana Benefits

1. सामाजिक सुरक्षा योजना (Social Security Scheme)

फायदेरक्कम/लाभ
पहिल्या विवाहासाठी आर्थिक मदत₹30,000
अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य₹5,000
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाविमा संरक्षण
कौशल्य वृद्धीकरण योजनाप्रशिक्षण सुविधा

2. शैक्षणिक योजना (Education Scheme)

फायदेरक्कम/लाभ
1ली–7वी पाल्यांसाठी शिक्षण सहाय्यप्रतिवर्षी ₹2,500 – ₹5,000
इ.10वी व 12वीमध्ये 50% गुणांसाठी पुरस्कार₹10,000
पदवी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्यप्रति वर्षी ₹20,000–₹1,00,000
संगणक शिक्षणासाठी शुल्क प्रतिपूर्तीMSCIT शुल्क

3. आरोग्य विषयक योजना (Health Care Scheme)

फायदेरक्कम/लाभ
नैसर्गिक प्रस्तुतीसाठी आर्थिक सहाय्य₹15,000
गंभीर आजार उपचारासाठी मदत₹1,00,000
अपंगत्वासाठी अर्थसहाय्य₹2,00,000
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाआरोग्य विमा संरक्षण

4. अर्थसहाय्य योजना (Financial Assistance Scheme)

फायदेरक्कम/लाभ
अपघाती मृत्यू लाभ₹5,00,000
नैसर्गिक मृत्यू लाभ₹2,00,000
गृहकर्ज अनुदान₹2,00,000 – ₹6,00,000
अंत्यविधी सहाय्य₹10,000
विधवा/विधूर सहाय्य₹24,000 (5 वर्षे)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्नउत्तर
बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची?ऑनलाईन पोर्टलवर कागदपत्रांसह फॉर्म भरावा लागतो.
नोंदणीसाठी खर्च किती आहे?नोंदणीसाठी फक्त ₹1 खर्च येतो.Bandhkam Kamgar Yojana Benefits
सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत काय मिळते?विवाहासाठी आर्थिक मदत, कौशल्य विकास सुविधा, विमा संरक्षण मिळते.
शैक्षणिक योजनांचा फायदा कोणाला होतो?नोंदणीकृत कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना शिक्षण सहाय्य मिळते.
आरोग्य योजनेंतर्गत कोणते लाभ आहेत?गंभीर आजारासाठी ₹1,00,000 मदत, अपंगत्वासाठी ₹2,00,000 सहाय्य.
मृत्यू झाल्यास विधवा/विधूरासाठी काय आहे?प्रति वर्षी ₹24,000 (5 वर्षांसाठी).
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कर्ज अनुदान आहे का?होय, गृहकर्जावरील व्याजाची प्रतिपूर्ती दिली जाते.
अंत्यविधीसाठी किती सहाय्य दिले जाते?₹10,000 आर्थिक सहाय्य दिले जाते.
पहिल्या विवाहासाठी किती रक्कम मिळते?₹30,000 आर्थिक सहाय्य दिले जाते.
कौशल्य वृद्धीकरणासाठी काय उपलब्ध आहे?प्रशिक्षण सुविधा आणि आर्थिक सहाय्य दिले जाते.

Leave a Comment