कामगारांना विवाहासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य 2024

bandhkam kamgar nondani : महाराष्ट्र राज्यामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतात तसेच ते कमी पगारावर किवा वेतनावर त्यांना काम करावे लागते त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत असते आर्थिक स्थिती गरीबीची असल्या कारणामुळे विवाहाचा खर्च त्यांना परवडत नाही.

अश्या वेळी बांधकाम कामगाराचे विवाह चांगले व्हावे तसेच त्यांना लग्नासाठी पैस्याची चणचण भासू नये आणि लग्न विधी व्यवस्थित पार पाडावा. पैश्यासाठी कोणत्या सावकाराकडे कर्ज उचलू नये हा सर्व बाबी शासनाने पाहून बांधकाम कामगार मंडळा मार्फत राज्यातील नोंदणी कृत सर्व कामगारांच्या या सर्व आर्थिक अडचणीचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहा चा खर्च तसेच मदत म्हणून विवाह खर्चा पूर्ती 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा विचार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाने केला.

महाराष्ट्र मध्ये नोंदणी कृत कामगारांना बांधकाम कामगार bandhkam kamgar nondani योजने अंतर्गत नोंदणी झालेल्या कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी मंडळा मार्फत 30,000/- रुपयांचे आर्थिक मदत देण्यात येते व या योजनेचे पैसे लाभार्थी कामगाराच्या बँक खात्या मध्ये DBT द्वारे जमा करण्यात येते.

योजनेचे उद्दिष्ट bandhkam kamgar nondani

योजनेचे वैशिष्ट्य bandhkam kmagar

  • कामगारांना विवाहासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य या बांधकाम कामगाराची योजनेचे पैसे नोंदीत आणि लाभार्थीत कामगाराच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा केली जाते.

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

  • योजने अंतर्गत बांधकाम कामगार लाभार्थी bandhkam kamgar beneficiary यांना पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांची आर्थिक मदत त्यांना दिली जाते.

अर्जदारासाठी आवश्यक पात्रता व अटी Bandhakam kamgar Eligibility

  • अर्ज करणाऱ्या कामगाराची नोंद हि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे झालेली असावी.
  • अर्जदार हा फक्त महाराष्ट्र रहिवासी पाहिजे.
  • अर्जदाराचे उत्पन कमी पाहिजे , उत्पनाची मर्यादा ₹ 6 लाख रुपया पर्यंत असावी.
  • हि आर्थिक मदत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहासाठीच दिले जाते.

bandhkam kamgar yojana vivah anudan
bandhkam kamgar yojana vivah anudan

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे Bandhkam kamgar document

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा
  • ई-मेल आयडी
  • प्रथम विवाह असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • घोषणापत्र
  • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत bandhakam kamgar registration

  • Bandhkam kamgar बांधकाम कामगार म्हणून तुम्ही काम केले असेल किवा काम करत असाल तर तुम्ही या योजने मध्ये नोंदणी करू शकता , खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही या योजनाचा अर्ज डाउनलोड करून तुम्ही फॉर्म भरू शकता.
  • या फॉर्म मध्ये असणारी महत्वाची माहिती भरून तुम्ही अर्ज online पद्धतीने सादर करू शकता.
  • अशा प्रकारे तुम्ही ओन्ललाईन अर्ज करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे अर्ज सादर करू शकता.