बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र: ऑनलाइन नोंदणी 2024 बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ Maharashtra Bandhkam Kamgar Yojana
18 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे MAHABOCW पोर्टल सुरू केले.Maharashtra Bandhkam Kamgar Yojana या पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत आणि विविध फायदे पुरवणे आहे. योजनेचे प्रमुख उद्दिष्टे: Maharashtra Bandhkam Kamgar Yojana ची माहिती: योजनेचे नाव निर्माण श्रमिक योजना सुरू केले महाराष्ट्र सरकार श्रेणी सरकारी योजना … Read more