बांधकाम कामगारांसाठी शासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत या महत्वपूर्ण निर्णयांद्वारे कामगारांना अनेक नवीन फायदे आणि सहाय्य मिळत आहे Bandhkam Kamgar GR
सरकारचे उद्दिष्ट आहे की बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करणे आणि त्यांना योग्य सुविधा देणे चला तर मग या योजनांच्या सर्व शासन निर्णय पहा
योजना | शासन निर्णय |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत | येथे क्लिक करा |
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधणीसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या खर्चाची प्रतिपूर्ती अर्थसहाय्य | येथे क्लिक करा |
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगारांना आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी मंडळाकडून 5000/- रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध | येथे क्लिक करा |
राज्यातील इमारत व बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना लागू करण्याबाबत. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सुरक्षा संच वितरण योजनेला शासनाची मान्यता GR | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोदींत पात्र सर्व बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) पुरविण्याच्या योजनेस शासनाची मंजुरी GR पहा | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव GR | येथे क्लिक करा |
मंडळाकडून नोदींत पात्र बांधकाम कामगारांना आवश्यक अवजारे खरेदीसाठी 5000/- रुपयांचे अर्थसहाय्य देण्याबाबत | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय GR | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांसाठी आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा योजना GR | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना 1000 रुपये पर्यंत शैक्षणिक उपयोगाची पुस्तके देण्याबाबत निर्णय GR | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देण्याबाबत GR | येथे क्लिक करा |
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याबाबत GR | येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील इमारत व बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना लागू करण्याबाबत GR | येथे क्लिक करा |
मंडळाच्या योजनांच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना GR | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगारांना भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देण्याबाबतचे धोरण GR | येथे क्लिक करा |