Bandhkam Kamgar Yojana बांधकाम कामगार योजना नोंदणी @ mahabocw

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारच्या महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे जीवनमान उंचावणे व त्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्रदान करणे आहे.

घटकमाहिती
योजनेचा उद्देशकामगारांना सामाजिक व आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे.
विमा संरक्षणअपघात किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत.
शैक्षणिक सहाय्यकामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती.
वैद्यकीय मदतगंभीर आजारांसाठी आर्थिक मदत.
गृहबांधणी सहाय्यघर बांधण्यासाठी अनुदान.
निवृत्तीवेतननिवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य.

पात्रता निकष :

अटतपशील
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासीहोय
बांधकाम क्षेत्रातील कामाचा कालावधीकिमान ९० दिवस
अधिकृत नोंदणीबांधकाम कामगार म्हणून आवश्यक

आवश्यक कागदपत्रे :

कागदपत्रेतपशील
आधार कार्डओळखपत्र म्हणून आवश्यक
मतदार ओळखपत्ररहिवासी पुरावा
राहण्याचा पुरावास्थायिकतेचा पुरावा
नोंदणी प्रमाणपत्रबांधकाम कामगार म्हणून नोंदणी
कामाचा अनुभव प्रमाणपत्रबांधकाम क्षेत्रातील कामाचा पुरावा

अर्ज प्रक्रिया :

स्टेप्सतपशील
अधिकृत वेबसाइटला भेट द्यावेबसाइटवर अर्ज फॉर्म भरावा
नवीन नोंदणीसाठी फॉर्म भराअर्जदाराची सर्व माहिती द्यावी
आवश्यक कागदपत्रे अपलोड करासर्व कागदपत्रे अपलोड करावीत
अर्ज सबमिट करानोंदणी क्रमांक जतन करा
bandhkam kamgar registration online

प्रश्नोत्तरे:

प्रश्नउत्तर
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?कामगारांना सामाजिक व आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे.
योजनेचे कोणते लाभ आहेत?विमा संरक्षण, शैक्षणिक सहाय्य, वैद्यकीय मदत, गृहबांधणी अनुदान, निवृत्तीवेतन.
नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, राहण्याचा पुरावा, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव प्रमाणपत्र.
अर्जदाराला कोणत्या क्षेत्रात काम केले पाहिजे?बांधकाम क्षेत्रात किमान ९० दिवस काम केले पाहिजे.
अर्ज प्रक्रिया कशी केली जाते?अधिकृत वेबसाइटवर नोंदणी फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
नोंदणी करताना कोणते शुल्क आकारले जाते का?नाही, नोंदणी मोफत आहे.
कुटुंबीयांना कोणते लाभ मिळू शकतात?शैक्षणिक सहाय्य, वैद्यकीय मदत आणि विमा संरक्षण.
योजनेतून घर बांधण्यासाठी काय मदत मिळते?घर बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुठे रहिवासी असावा?महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
नोंदणी केल्यानंतर काय करावे?नोंदणी क्रमांक जतन करावा व योजनांचा लाभ घेण्यासाठी नियमित माहिती तपासावी.

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड कसे करावे ? bandhkaam kamgar smart card

भारतामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी “बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड” हे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे bandhkaam kamgar smart card

हे बांधकाम कार्ड कामगारांचे ओळखपत्र असून विविध योजना व लाभ प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरते आज आपण या कार्डाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आणि ते कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती पाहणार आहे

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड म्हणजे काय ?

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांची नोंद ठेवण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे कार्ड उपयोगी आहे हे कार्ड राज्य सरकारच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाद्वारे दिले जाते

स्मार्ट कार्डसाठी आवश्यक अटी व पात्रता

  1. अर्जदार बांधकाम क्षेत्राशी संबंधित काम करत असावा तसेच
  2. अर्जदाराचा वय 18 ते 60 वर्षे या वयोगटात असावे
  3. किमान 90 दिवसांचे काम अनुभव असणे आवश्यक आहे आणि
  4. अर्जदाराने आपल्या राज्याच्या बांधकाम कामगार मंडळात नोंदणी केली असावी bandhkaam kamgar smart card

स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड (किंवा इतर ओळखपत्र) आणि
  2. कामाचा पुरावा (उदा., पगार पावती किंवा प्रमाणपत्र ) आणि
  3. नोंदणी क्रमांक (State Board Registration Number) आणि
  4. पासपोर्ट साईझ फोटो
bandhkaam kamgar smart card

स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  1. सरकारी वेबसाइटला भेट द्या : आपल्या राज्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिसियल वेबसाइटला भेट द्या उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी mahabocw.in ही अधिकृत वेबसाइट आहे
  2. नोंदणी तपासा : लॉगिन करण्यासाठी नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्रविष्ट करा जर पासवर्ड माहीत नसेल तर ‘पासवर्ड विसरलात ?’ पर्याय वापरून नवीन पासवर्ड या ठिकाणी तयार करू शकता.
  3. स्मार्ट कार्ड पर्याय निवडा : डॅशबोर्डवर “स्मार्ट कार्ड” किंवा “कार्ड डाउनलोड” असा पर्याय दिसेल bandhkaam kamgar smart card तो निवडा
  4. डिटेल्स भरा – तुमचे नाव तसेच जन्मतारीख किंवा आधार क्रमांक यासारखी माहिती प्रविष्ट करा
  5. कार्ड डाउनलोड करा : योग्य तपशील दिल्यानंतर स्मार्ट कार्ड PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल तसेच तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट करू शकता

बांधकाम कामगार स्मार्ट कार्डाचे फायदे

  1. शिक्षण आणि आरोग्य सुविधा : कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती व कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना तसेच
  2. आर्थिक सहाय्य : अपघात विमा, निवृत्ती वेतन, व अन्य आर्थिक मदत तसेच
  3. घरबांधणी अनुदान : घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी अनुदान तसेच
  4. प्रशिक्षण कार्यक्रम : कौशल्यविकास आणि नवीन रोजगार संधींसाठी प्रशिक्षण

कार्ड वापरताना महत्त्वाच्या गोष्टी

i. कार्ड नूतनीकरण

बांधकाम कामगार कार्ड दरवर्षी नूतनीकरण करावे लागते त्यासाठी नियमितपणे नोंदणी क्रमांक वापरून लॉगिन करा

ii. स्मार्ट कार्ड हरवले तर

हरवलेले कार्ड पुन्हा प्राप्त करण्यासाठी तुमच्या राज्याच्या मंडळाकडे संपर्क साधा

ii. नोंदणी बदल

कोणताही बदल जसे की नवीन नोकरीचा पुरावा किंवा कुटुंबातील सदस्यांची माहिती अपडेट करणे गरजेचे आहे

प्रश्न व उत्तरे

i. स्मार्ट कार्ड म्हणजे काय ?

उत्तर : हे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे ओळखपत्र आहे हे विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरले जाते

ii. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी पात्रता काय आहे ?

उत्तर : अर्जदाराला किमान 90 दिवसांचा बांधकाम अनुभव असावा आणि तो 18 ते 60 वयोगटातील असावा हि पात्रता आहे

iii. बांधकाम कामगार हे कार्ड कोण जारी करते ?

उत्तर : राज्य सरकारचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ हे कार्ड जारी करते

iv. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी कोणती वेबसाइट आहे ?

उत्तर : प्रत्येक राज्याच्या अधिकृत मंडळाच्या वेबसाइटवरून हे कार्ड डाउनलोड करता येते, उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी mahabocw.in

v. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी कोणती कागदपत्रे लागतात ?

उत्तर : आधार कार्ड तसेच नोंदणी क्रमांक, ९० दिवसाचा कामाचा पुरावा आणि पासपोर्ट साईझ फोटो

vi. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे डाउनलोड करायचे ?

उत्तर : संबंधित वेबसाइटवर लॉगिन करून डॅशबोर्डमधील “कार्ड डाउनलोड” पर्याय निवडून त्याठिकाणी PDF स्वरूपात ते डाउनलोड करता येते

vii. बांधकाम कामगार हे कार्ड का महत्त्वाचे आहे ?

उत्तर : कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हे बांधकाम कामगार कार्ड म्हणून हे कार्ड महत्त्वाचे आहे

viii. स्मार्ट कार्ड वापरून कोणते फायदे मिळतात ?

उत्तर : शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच आरोग्य विमा, आर्थिक मदत आणि प्रशिक्षण कार्यक्रम

ix. अपघात विमा योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?

उत्तर : नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हा लाभ मिळतो

x. कार्ड मिळवण्यासाठी किमान अनुभव किती आवश्यक आहे ?

उत्तर : 90 दिवसांचे बांधकाम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आवश्यक आहे

xi. कार्ड नूतनीकरण का महत्त्वाचे आहे ?

उत्तर : सरकारी योजनांचा सातत्याने लाभ मिळवण्यासाठी कार्ड नूतनीकरण गरजेचे आहे

xii. अर्ज प्रक्रिया किती काळ घेते ?

उत्तर : साधारणतः अर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 15-60 दिवस लागतात

xiii. हरवलेले कार्ड पुन्हा कसे मिळवावे ?

राज्याच्या अधिकृत कार्यालयात जाऊन हरवलेले कार्ड पुन्हा प्राप्त करता येते तसेच त्यासाठी मूळ अर्ज क्रमांकाची पावती आवश्यक आहे

xiv. हे कार्ड किती वर्षांसाठी वैध असते ?

उत्तर : हे कार्ड एक वर्षासाठी वैध असते, त्यानंतर ते नूतनीकरण करून पुन्हा एका वर्षासाठी वैध होते.

xv. कार्ड मिळवण्यासाठी किमान वय किती असावे ?

उत्तर : किमान वय 18 वर्षे पाहिजे

xvi. कार्ड नोंदणीसाठी कामाचा पुरावा कसा द्यायचा ?

उत्तर : पगार पावती तसेच बांधकाम कंत्राटदाराचे प्रमाणपत्र किंवा साईटवरील कामाचे छायाचित्र पुरावा म्हणून स्वीकारले जाते

xvii. बांधकाम व्यतिरिक्त कामगारांना हे कार्ड मिळू शकते का ?

उत्तर : नाही, हे कार्ड फक्त बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे इतर कोनालाही देता येत नाही

xviii. नोंदणी फॉर्म ऑनलाइन सबमिट झाल्यावर पुढे काय करावे ?

उत्तर : तुमच्या अर्जाची स्थिती तपासा आणि आवश्यक असल्यास कागदपत्रे जिल्हा ऑफिस मध्ये सादर करा

xix. नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक का आवश्यक आहे ?

उत्तर : अर्जाची स्थिती तसेच लाभांची माहिती आणि नूतनीकरण अलर्टसाठी मोबाईल क्रमांक आवश्यक आहे

xx. मुलांना शिष्यवृत्ती किती मिळते ?

उत्तर : प्राथमिक शिक्षणासाठी ₹2,000 ते ₹10,000 आणि उच्च शिक्षणासाठी ₹25,000 ते १ लाख रुपये पर्यंत मदत मिळते

xxi. महिला कामगारांसाठी विशेष फायदे कोणते आहेत ?

उत्तर : प्रसूती सहाय्य तसेच शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि वैद्यकीय सेवा महत्वाच्या आहेत

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना 2024

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, या मंडळामार्फत बांधकाम कामगारांना मध्यान भोजन योजना ही सुरू केली आहे. या मध्यान भोजन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दोन वेळेस सकस आहार दिला जातो. या मध्यान्ह भोजन सकस आहारामध्ये भाजी, चपाती, भात, डाळ, लोणचे आणि गुळ हा आहार दिला जात आहे.

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना : महाराष्ट्र राज्यामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बांधकाम कामगार हे कामानिमित्त वेगवेगळे ठिकाणी स्थलांतरित होत असतात. बांधकाम कामगार मध्ये संख्या ही ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामीण भागातील कामगार हे स्थलांतरित मोठ्या प्रमाणावर शहरी भागात होत असतात. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित नसते तसेच जेवण त्यांना व्यवस्थित मिळत नाही.

बांधकाम कामगार यांचा जास्त वेळ हा कामाच्या ठिकाणी जात असतो. त्यांची दिनचर्या ही सकाळपासून सुरुवात होत असते आणि संध्याकाळपर्यंत हे काम चालू असते. काम हे जडिपाचे असल्याकारणाने त्यांना व्यवस्थित जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. जेवण व्यवस्थित मिळत नसल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. आणि त्यांना जी मजुरी मिळते ती खूपच अत्यल्प असते. या कारणामुळे बांधकाम कामगारांमध्ये मोठे कुपोषणाचे प्रमाण सापडलेले आहे.

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना bandhakam-kamagar-madhyanh-bhojan-yojana

ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करून या बांधकाम कामगारांना दोन वेळेस सकस आहार त्यांच्या कामाच्या ठिकाणी मिळावा यासाठी ‘ बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना ‘ या योजनेची सुरुवात केली. या बांधकाम कामगार मध्यान भोजन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना आता चालू कामाच्या ठिकाणी दोन वेळचे सकस आहार दिला जातो.

दिवसातून हा आहार दोनदा दिला जातो. हा सकस आहार घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची गाडी ही बांधकाम कामगाराच्या कामास ठिकाणी जात असते. मध्यान्ह भोजन घेऊन ही गाडी सकाळी १०:३० ते १२:०० दरम्यान एकदा येते. त्यानंतर हीच गाडी त्याच दिवशी सकस आहार जेवण घेऊन ०४:३० ते ०६:०० च्या दरम्यान येते.

बांधकाम कामगाराची गाडी ही शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी तुमच्या साईटचे काम चालू आहे त्या ठिकाणी जाते. किंवा तुम्ही जर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येत असाल तर ही गाडी जेवण घेऊन तुमच्या ग्रामपंचायत मध्ये येते. त्या ठिकाणी तुम्ही दोन जेवण घेऊ शकता.

बांधकाम-कामगार-मध्यान्ह-भोजन-योजना

जर बांधकाम कामगार असाल, तर मध्यान्ह भोजन योजनेसाठी तुम्ही मंडळाकडे अर्ज करू शकता. अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे. ज्या ठिकाणी 5 ते 15 कामगार काम करत असतील तर त्यांनी ग्रुपमध्ये जाऊन मंडळाकडे मध्यान भोजन योजने संदर्भात अर्ज जमा करायचा आहे. त्यानंतर अगदी पाच ते दहा दिवसाच्या आत तुमच्याशी संपर्क साधून ही गाडी मध्यान भोजन सकसार घेऊन त्या साइटवर येईल. अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. काही महत्त्वाच्या कागदपत्रासह तुम्ही मध्यान भोजन योजना यासाठी मंडळाकडे अर्ज करू शकता.

  • बांधकाम कामगाराचे कार्ड
  • आधार कार्ड
  • नूतनीकरण झाले असेल तर नूतनीकरण पावती
  • मोबाईल नंबर
  • ग्रामपंचायत हद्दीमध्ये असाल ग्रामपंचायत चे मध्यान भोजन चालू होण्यासंदर्भात ठराव सर्वांच्या सहीने.
  • जर काम साइटवर असेल, ठेकेदार या मार्फत असेल अथवा काम हे इंजिनियर मार्फत असेल तर सर्व कामगारांची यादी आणि त्यावर त्या इंजिनियर ची सही आणि शिक्का आणि काम कोठे चालू आहे त्या संदर्भात तपशील.
  • स्वयंघोषणापत्र

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना bandhakam-kamagar-madhyanh-bhojan-yojana

बांधकाम कामगार मध्यान भोजन योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम व अटी आहेत ते खालील प्रमाणे

  • मध्यान्ह भोजन योजना हा लाभ मिळवण्यासाठी बांधकाम कामगार व इतर कामगार म्हणून त्यांची नोंद ही महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडे झालेली असावी.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी त्या बांधकाम कामगाराकडे ‘ मंडळाचे स्मार्ट कार्ड असावे ‘.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी त्या बांधकाम कामगाराकडे आधार कार्ड असावे.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी बांधकाम कामगाराची ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे ‘ नोंदणी ही सक्रिय असावी.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी बांधकाम कामगार हा कोणत्यातरी साइटवर कामाला पाहिजे.
योजनेचे नाव बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना
योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मार्फत
लाभ दोन वेळचे बांधकाम कामगारांना जेवण
खर्च काहीच नाही
अर्जबांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना चालू करण्यासाठी अर्ज येथे मिळवा
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. रेशन कार्ड
  4. 90 दिवसाचे ग्रामसेवक अथवा ठेकेदाराचे प्रमाणपत्र
Exit mobile version